कोल्हापुरीची काळजी कशी घ्याची ह्यासाठी हा लेख

१. पावसाळ्यात कोल्हापुरी छान कोरडी पुसून घ्यावी
२. त्याला घरात उपलब्ध असलेल तेल लावून घ्याव (बऱ्याचदा काही लोक डीजेलहि लावतात पण ते आवश्यकच आहे अस नाही )
३. कोल्हापुरीला कोर्या कागदात गुंडाळून कपड्याच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवून द्याव
४. पावसात कोल्हापुरी हवेतल्या आद्रतेमुळे बुरशी धरते बऱ्याचदा तेव्हा वरचेवर कोल्हापुरी काढून तिला स्वच्छ करून तेल लावून ठेवावी अथवा कि कडक होऊ शकते
५. वरीलपद्धतीने कोल्हापुरी सांभाळल्यास पावसाळ्यात कोल्हापुरीला काही होणार नाही आणि हिवाळ्यात ती पुन्हा सुस्थितीत वापरायला मिळेल